Pritul's Genius World
@pritulsgeniusworld
Abonnenter
visninger
Videoer
API
20K
Live YouTube abonnenttæller
Loading Advanced Analytics...
Pritul's Genius World
Pritul's Genius World
( Educational & Innovative video )
या आमच्या युट्युब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आहे . या चॅनेलवर शैक्षणिक सर्व प्रकारचे व्हिडिओज जसे - भाषण , निबंध , वक्तृत्व, लेखन , ( मराठी , हिंदी व English ) मराठी शालेय कविता , तसेच माझेही काही स्व लिखित कविता , मराठी चारोळ्या मराठी कथा , मराठी सुविचार , यांचे नवनवीन सुंदर व्हिडिओज पाहायला मिळतील. समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी तसेच आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडण्यासाठी या व्हिडिओ चा उपयोग होईल .
मला आशा आहे की - आपण माझे चॅनेल सबस्क्राईब करून मला अधिक नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा नक्की द्याल.
तसेच सर्व सबस्क्राईबरचे मनःपूर्वक धन्यवाद . कारण तुमच्या सहकार्यातूनच या चॅनेलची यशस्वी वाटचाल चालू आहे. तसेच सर्व प्रेक्षकांचेही मनस्वी आभार !
असाच स्नेह वृद्धिंगत होऊ हीच अपेक्षा...!!
अनेक नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार माहितीपर व्हिडिओ आपल्या चैनल वर सतत उपलब्ध होत रहातील....
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद...!!!
Embed
Følg YouTube-abonnenter, visninger, creatorsammenligninger og milepæle i realtid.
Videoer
Tu Ne Aawaj Dee....
Uploaded
289
visninger
8
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Følg YouTube-abonnenter, visninger, creatorsammenligninger og milepæle i realtid.